#COVISHILD चा दुसरा डोस मिळणार 6 ते 8 आठवड्यांनी

\"\"
#COVID19 साठी असलेली लस #COVISHILD चा दुसरा डोस मिळणार 6 ते 8 आठवड्यांनी.

#COVID #COVID19 साठी असलेली लस #COVISHILD चा दुसरा डोस मिळणार 6 ते 8 आठवड्यांनी. आईसीएमआर ने #COVISHILD चा दुसरा डोस घेण्याची कालमर्यादा 28 दिवसांवरून बदलून 6 ते 8 आठवडे केली आहे त्यामुळे आता मागील एक महिन्यात ज्यांनी #COVISHILD ही लस घेतली आहे त्यांना #COVISHILD चा दुसरा डोस आता 6 ते 8 आठवड्यांनी मिळणार आहे. दुसरा डोस 6 ते 8 आठवड्यांनी घेतल्यावर तो अधिक प्रभावशाली व उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.

Scroll to Top