#COVID #COVID19 साठी असलेली लस #COVAXIN चा दुसरा डोस मिळणार 28 दिवसांनीBy Health's Infos / April 18, 2021 #COVID #COVID19 साठी असलेली लस #COVAXIN चा दुसरा डोस मिळणार 28 दिवसांनी. आईसीएमआर ने #COVAXIN चा दुसरा डोस घेण्याची कालमर्यादा 28 दिवसांची असल्याचे सांगितले आहे. यामध्ये कोणताही बदल नाही त्यामुळे #COVAXIN चा दुसरा डोस न चुकता 28 दिवसांची घ्यावा.
उद्योग मित्र संस्थेच्या वतीने #नाशिक जिल्हा रुग्णालयास #व्हेंटिलेटर प्रदान Global News, Health News / May 13, 2021