आयुष्यमान कार्डावर मिळेल पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार !

लाभ घ्या एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना चा!

पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रिका धारक कुटुंब असाल तर आपल्याला मिळेल दीड लाखापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ!

व आपण असाल आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी तर मिळेल पाच लक्ष रुपयांपर्यंतचा लाभ!

आपण आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी
Mera PMJAY
https://mera.pmjay.gov.in/search/login
अथवा

Aapke Dwar Ayushman
https://aapkedwarayushman.pmjay.gov.in/AapkeDwar/

या वेबसाईटवर लॉगिन करा अथवा
14555 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा आणि आपणरील योजनेचे लाभार्थी आहात की नाही हे तपासून बघा!

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठीआपल्याकडे आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे.

आयुष्यमानहे आयुष्यमान कार्ड बनवून घेण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय अथवा योजनेमध्ये समाविष्ट रुग्णालये येथे जाऊन आपल्या आयुष्यमान कार्ड बनवून घ्या आणि उपचाराच्या खर्चापासून मुक्त व्हा!

असे आवाहनएकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे नाशिक विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. कुलदीप शिरपूरकर यांनी केले आहे.

\"\"

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.