\’आयुष्मानक्रांती\’ चे तिसरे वर्ष#AyushmanBharat #3YearsofPMJAY #MJPJAY #Maharashtra @AyushmanNHA @MoHFW_INDIA @MahaHealthIEC#PMJAY
महाराष्ट्रातील गरजू नागरिकांना मोफत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार देणाऱ्या \’आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला\’ काल ३ वर्षे पूर्ण झाली. […]
