मनपा रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या टिमवर्कमुळे महिला रुग्णाचे प्राण वाचले, इंदिरा गांधी रुग्णालयातील घटना !
नाशिक : महानगरपालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये रुग्णांना तत्परतेने सेवा दिली जाते. सर्वच डॉक्टर आणि कर्मचा-यांची सेवाभाव वृत्ती नेहमीच अधोरेखीत झाली आहे. […]
