\’आयुष्मानक्रांती\’ चे तिसरे वर्ष#AyushmanBharat #3YearsofPMJAY #MJPJAY #Maharashtra @AyushmanNHA @MoHFW_INDIA @MahaHealthIEC#PMJAY
महाराष्ट्रातील गरजू नागरिकांना मोफत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार देणाऱ्या \’आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला\’ काल ३ वर्षे पूर्ण झाली. ही योजना २३ सप्टेंबर २०१८ पासून महाराष्टात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी सलंग्न करण्यात आलेली असून आयुष्मानभारत योजनेअंतर्गत राज्यभरात लाखो लोकांनी उपचार घेतले असून निरोगी महाराष्ट्राची वाटचाल अधिक सक्षम होत आहे.
