Health News

वरूड ग्रामीण रुग्णालयात एकाच दिवशी 17 रुग्णांवर यशस्वी गर्भाशय शस्त्रक्रिया संपन्न #MJPJAY #PMJAY

आज दिनांक – 11मे 2022 रोजी 17रुग्णांवर यशस्वी गर्भाशय शस्त्रक्रिया संपन्नवरुड : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत वरुड ग्रामीण रुग्णालयात गर्भ पिशवी रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून शिबीर संपन्न झाले. वरूड ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित शिबिरात तब्बल 17 गर्भ पिशवीशस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या.या वेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ . प्रमोद पोतदार ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल देशमुख, सर्जन ,डॉ श्यामकुमार सिरसाम ,डॉ अंकुश अजमेरा ,डॉ प्रवीण देशमुख,डॉ प्रवीण ठाकरे,डॉ धीरज टेकोडे, डॉ समता चौधरी व भुलतज्ञ डॉ. पंकज बिजवे , डॉ रमेश डकरे यांनी कोरोनाच्या परिस्थितीत सुध्दा शासनाचे सर्व नियम पाळून हे शिबिर पार पाडले.हे शिबिर, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवाने डॉ प्रशांत घोडाम जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ . रणमले, डॉ सचिन सानप, डॉ गजानन पांडे यांचे मार्गदर्शना खाली पार पडले तसेच ग्रामीण रुग्णालय वरूड येथील डॉ. प्रशांत शेळके, डॉ हर्षल भूबंर डॉ.घनश्याम मानकर ,वर्षा दारोकर,सोनाली ठाकरे, रुचिता वानखडे संदीप पवार, पुष्पा कावणे,काठाने इंदू धांडे, सागर झटले,आशिष पापडकर,सुनील नांदगावकर पाटील,ज्ञानेश्वर टाकले मंगेश सोनटक्के, निरंजन अढव, ललिता गवई, रविना अढव, हिराबाई वाघमारे महात्मा जोतिराव फुले जन व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजने तील राजेंद्र सावळकर, प्रमोद जिचकार दिनेश घ्यार सर्व अधिकारी व कर्मचारी शिबिराच्या यशस्वीतेकरीता यांनी अथक परीश्रम घेतले. शिबिराचे समारोप रुग्णांच्या वैयक्तिक भेटी घेऊन सविस्तरपणे माहिती देऊन करण्यात आली. #महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना#महात्मा_ज्योतिराव_फुले_जन_आरोग्य_योजना

वरूड ग्रामीण रुग्णालयात एकाच दिवशी 17 रुग्णांवर यशस्वी गर्भाशय शस्त्रक्रिया संपन्न #MJPJAY #PMJAY Read More »

उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर, धुळे येथे इपिलेप्सी शिबीर संपन्न #Dhule #Maharashtra

दि.7 मे 2022 रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान व इपिलेप्सी फौंडेशन, मुंबई यांचे तांत्रिक सहकार्याने उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर, धुळे येथे इपिलेप्सी शिबीर संपन्न झाले..सदरील शिबिरासाठी मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ नाशिक, मा. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, धुळे, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, धुळे, मा. वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय शिरपुर  यांचे मार्गदर्शना खालीसदरिल शिबिर सम्पन्न झाले..

उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर, धुळे येथे इपिलेप्सी शिबीर संपन्न #Dhule #Maharashtra Read More »

जिल्हा रुग्णालय नाशिक येथे इपिलेप्सी शिबिराचे उद्घाटन.

दि.8 मे 2022 रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान व मा. डॉ. निर्मल सूर्या,इपिलेप्सी फौंडेशन, मुंबई यांचे तांत्रिक सहकार्याने जिल्हा रुग्णालय, नाशिक येथे इपिलेप्सी शिबिराचे उद्घाटन झाले.. सदरिल शिबिरास मा.ना. डॉ. भारती ताई प्रविण पवार, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली (दुरदृष्य प्रणाली द्वारे) मा.ना. छगन भुजबळ साहेब, मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण , महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री , नाशिक, मा. लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,नाशिक,मा. डॉ. रघुनाथ भोये, उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ नाशिक, मा. डॉ. पट्टनशेट्टी सहाय्यक संचालक, आ.सेवा, नाशिक,  मा. डॉ. अशोक थोरात जिल्हा शल्य चिकित्सक,  जिल्हा रुग्णालय, नाशिक मा.कपिल आहेर जिल्हा आरोग्य अधिकारी, नाशिक यांचे उपस्तिथित व मार्गदर्शना खाली  सदरिल शिबिर सम्पन्न झाले..

जिल्हा रुग्णालय नाशिक येथे इपिलेप्सी शिबिराचे उद्घाटन. Read More »

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील डॉ. अंजली विष्णू हॉस्पिटल चे डॉ. अंजली धादवड व डॉ. विष्णू धादवड राज्यस्तरीय आरोग्य भुषण पुरस्काराने सन्मानित #MJPJAY #PMJAY

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील डॉ. अंजली विष्णू हॉस्पिटल चे डॉ. अंजली धादवड व डॉ. विष्णू धादवड यांना राज्यस्तरीय आरोग्य भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोविड काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनीच जिद्दीने व चिकाटीने रुग्णसेवा केली आहे. कोविड काळात सेवा देत असताना, कोविड च्या दुसऱ्या लाटेत जेव्हा सर्व शासकीय रुग्णालये कोविड हॉस्पिटल म्हणून राखीव करण्यात आली होती त्या काळात सदरील हॉस्पिटल मध्ये दुसऱ्या लाटेत सुमारे 200 हुन अधिक प्रसुती व 100 हुन अधिक क्रिटिकल नवजात बालकांना एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत सेवा देण्यात आली. स्त्रिरोग व बालरोग उपचारांसाठी फक्त सिन्नर शहरच नाही तर आजूबाजूच्या ४ ते ५ तालुके आणि २ जिल्हा साठी हक्काचे रेफरल सेंटर म्हणुन डॉ. अंजली विष्णू हॉस्पिटल ची ओळख आहे. रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्या सोबतच सामाजिक बांधिलकी जपत अनेक कार्यक्रम हॉस्पिटल तर्फे घेण्यात येतात जसे की मेडिकल कॅम्प, दरवर्षी सुदृढ बालक स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, शिक्षणासाठी मुलींना दत्तक घेणे व त्यांना दरमहा आर्धिक मदत करणे, आश्रम शाळेला वाचनालया साठी पुस्तके पुरविणे, शाळेतील वार्षिक कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणुन प्रेरणादायी भाषण देणे, तसेच किशोवयीन मुलींसाठी मार्गदर्शन करणे असे उपक्रम राबविले जातात.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील डॉ. अंजली विष्णू हॉस्पिटल चे डॉ. अंजली धादवड व डॉ. विष्णू धादवड राज्यस्तरीय आरोग्य भुषण पुरस्काराने सन्मानित #MJPJAY #PMJAY Read More »

पावनखिंड फेम प्राजक्ता माळी सांगत आहे \”जन आरोग्य\” योजनांची माहिती #MJPJAY #PMJAY

Watch \”महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेचा लाभ कसा घेतला जातो ? #MJPJAY\” on YouTube

पावनखिंड फेम प्राजक्ता माळी सांगत आहे \”जन आरोग्य\” योजनांची माहिती #MJPJAY #PMJAY Read More »

पावनखिंड फेम प्राजक्ता माळी सांगत आहे \”जन आरोग्य\” योजनांची माहिती #MJPJAY #PMJAY

Watch \”महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेचा लाभ कसा घेतला जातो ? #MJPJAY\” on YouTube

पावनखिंड फेम प्राजक्ता माळी सांगत आहे \”जन आरोग्य\” योजनांची माहिती #MJPJAY #PMJAY Read More »

पावनखिंड फेम प्राजक्ता माळी सांगत आहे \”जन आरोग्य\” योजनांची माहिती #MJPJAY #PMJAY

Watch \”महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेचा लाभ कसा घेतला जातो ? #MJPJAY\” on YouTube

पावनखिंड फेम प्राजक्ता माळी सांगत आहे \”जन आरोग्य\” योजनांची माहिती #MJPJAY #PMJAY Read More »

जाणून घ्या एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना थोडक्यात… #mahatma_jyotirao_phule_jan_arogya_yojana #AyushmanCardmjpjay #pmjay #maharashtra #ayushmanbharat #hospital #महात्माजोतिरावफुलेजनआरोग्ययोजना #csc #arogyamitra

जाणून घ्या एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना थोडक्यात… #mahatma_jyotirao_phule_jan_arogya_yojana #AyushmanCardmjpjay #pmjay #maharashtra #ayushmanbharat #hospital #महात्माजोतिरावफुलेजनआरोग्ययोजना #csc #arogyamitra Read More »

महाराष्ट्र के ग्रामीण रुग्णालयो में भी मिल रहा है \”जन आरोग्य योजना\” का लाभ. #mahatma_jyotirao_phule_jan_arogya_yojana #AyushmanCardmjpjay #pmjay #maharashtra #ayushmanbharat #hospital #महात्माजोतिरावफुलेजनआरोग्ययोजना #csc #arogyamitra

महाराष्ट्र के ग्रामीण रुग्णालयो में भी मिल रहा है \”जन आरोग्य योजना\” का लाभ. #mahatma_jyotirao_phule_jan_arogya_yojana #AyushmanCardmjpjay #pmjay #maharashtra #ayushmanbharat #hospital #महात्माजोतिरावफुलेजनआरोग्ययोजना #csc #arogyamitra Read More »

महाराष्ट्र के ग्रामीण रुग्णालयो में भी मिल रहा है \”जन आरोग्य योजना\” का लाभ. #mahatma_jyotirao_phule_jan_arogya_yojana #AyushmanCardmjpjay #pmjay #maharashtra #ayushmanbharat #hospital #महात्माजोतिरावफुलेजनआरोग्ययोजना #csc #arogyamitra

महाराष्ट्र के ग्रामीण रुग्णालयो में भी मिल रहा है \”जन आरोग्य योजना\” का लाभ. #mahatma_jyotirao_phule_jan_arogya_yojana #AyushmanCardmjpjay #pmjay #maharashtra #ayushmanbharat #hospital #महात्माजोतिरावफुलेजनआरोग्ययोजना #csc #arogyamitra Read More »

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.