उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर, धुळे येथे इपिलेप्सी शिबीर संपन्न #Dhule #Maharashtra

\"\"
Shirpur Dhule

दि.7 मे 2022 रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान व इपिलेप्सी फौंडेशन, मुंबई यांचे तांत्रिक सहकार्याने उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर, धुळे येथे इपिलेप्सी शिबीर संपन्न झाले..सदरील शिबिरासाठी मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ नाशिक, मा. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, धुळे, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, धुळे, मा. वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय शिरपुर  यांचे मार्गदर्शना खाली
सदरिल शिबिर सम्पन्न झाले..

Scroll to Top