Government of India

\”हर घर तिरंगा\” मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन #AmritMahotsav #HarGharTiranga

हृदय देश प्रेमाने ओतप्रोत झाले आहे?परंतुहे प्रेम व्यक्त कसं करावं हे कळत नाहीये?तर मग या#harghartiranga #HarGharTirangaमोहिमेत सामील व्हा!घाबरताय! काही चुकले तर म्हणून!तर मग बघा हे व्हिडिओआणि बिनधास्त फडकवा तिरंगा!भारत माता की जय! आजादी का अमृत महोत्सव या शीर्षकाखाली भारत देश स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करीत आहे. ही प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे.या निमित्ताने शासनाने भारताचा राष्ट्रध्वज अर्थात तिरंगा फडकविण्याच्या नियमांमध्ये शिथिलता दिली असून जास्तीत जास्त नागरिकांनी घरोघरी तिरंगा लावावा व देशा प्रति सार्थ अभिमान जागवावा हा उदात्त हेतू या मागे आहे.तरीही अजूनही बऱ्याच नागरिकांना तिरंगा लावण्याची भीती वाटते त्यामुळे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की वाचकांनी खालील लिंक वर क्लिक करावे जेणे करून आपण शासनाच्या अधिकारिक वेबसाईट वर पोहोंचाल.सदर अधिकारिक वेबसाईट वर अत्यंत सोप्या भाषेत द्रुक श्राव्य अर्थात व्हिडिओ स्वरूपात माहिती दिली आहे. https://harghartiranga.com/ सदरील माहिती मुळे सर्व शंकांचे निरसन होईन व नागरिकांना वाटणारी तिरंगा लावण्याची भीती संपुष्टात येईल आणि सर्व नागरिक मुक्त भावनेने घरोघरी तिरंगा फडकवतील.या सोबतच शासनाने नागरिकांचे तिरंगा फडकविल्या नंतरच्या सेल्फी मागविले आहेत व अशा सर्व सेल्फींचा एकत्रित डिजिटल तिरंगा वेबसाईटवर दिसणार आहे त्यासाठी पुढील लिंक बघावी व सोबत जोडलेले व्हिडिओ बघावेत. https://harghartiranga.com/digital-tiranga कुठे मिळेल तिरंगा? आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये रेशन दुकानावर अथवा खादी ग्रामोद्योगच्या सेवा केंद्रांवर तिरंगा उपलब्ध आहे याशिवाय ऑनलाइन पद्धतीने ही आपण तिरंगा मागवू शकता. तर मग चला न घाबरता फडकवू या तिरंगा! भारत माता की जय! वंदे मातरम्!

\”हर घर तिरंगा\” मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन #AmritMahotsav #HarGharTiranga Read More »

\”जन आरोग्य\” योजनेला दहा वर्षे पूर्ण

महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वकांक्षी असलेली अशी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना. या योजनेला आज दहा वर्षे पूर्ण झाले आहेत. अत्यंत यशस्वी आणि फलदायी अशी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची सुरुवात 2 जुलै 2012 रोजी मूलतः राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने प्रायोगिक तत्त्वावर आठ जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आणि कालांतराने 21 नोव्हेंबर 2013 रोजी ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली. कालांतराने योजनेचे नाव बदलून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ठेवण्यात आले व काही काळाने त्यात थोडासा बदल करून सदरील योजनेचे नाव महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे ठेवण्यात आले. केंद्र शासनाने संपूर्ण भारतभर अशाच प्रकारे आरोग्य योजना लागू करण्यासाठी अभ्यास सुरू केला असताना विविध राज्यातील विविध योजनांचा यामध्ये अभ्यास करण्यात आला व त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा अभ्यास करण्यात आला. पूर्ण अभ्यासांती केंद्र शासनाने 23 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण भारत देशात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू केली त्याचवेळी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेशी एकत्रीकरण करून महाराष्ट्रात या दोन्ही योजना एकत्रित स्वरूपात एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या नावाने लागू करण्यात आल्या. मूलतः लागू करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा आधार हा शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड ठेवण्यात आला व यामध्ये पिवळे केशरी अंत्योदय व अन्नपूर्णा या चार प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना लाभार्थी म्हणून घोषित करण्यात आले याचबरोबर या सर्व शिधापत्रिका धारकांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना कार्ड देण्यात आले परंतु कालांतराने योजनेचे नाव बदलले व त्यानंतर शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड हाच आधार मानला जाऊ लागला. संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत सुरुवातीला साडेतीनशे रुग्णालयांची मर्यादा ठेवण्यात आली परंतु कालांतराने ही मर्यादा वाढत 500 वर नेण्यात आली व त्यानंतर सद्यस्थितीत ही मर्यादा 1000 वर नेण्यात आली आहे. मूळ योजना ही पूर्णपणे इन्शुरन्स मोडवर आधारित होती योजनेच्या सुरुवातीपासून ते 2020 पर्यंत ही योजना नॅशनल इन्शुरन्स कंपनी या शासनाच्या एका इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात आली व तदनंतर 2020 पासून पुढे ही योजना शासनाच्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात योजना राबविण्याकरता या इन्शुरन्स कंपन्यांमार्फत सुरुवातीला तीन टीपीए अर्थात थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपनीची नेमणूक करण्यात आली. या तीन कंपन्या म्हणजे एमडी इंडिया टीपीए, मेडियासिस्ट टीपीए आणि पॅरामाउंट टीपीए. कालांतराने 2020 नंतर हेल्थ इंडिया ही टीपीएस सुद्धा योजनेची जोडल्या गेली अशा प्रकारे आज संपूर्ण महाराष्ट्राला राज्य शासनाच्या या योजनेअंतर्गत इन्शुरन्स कंपनीमार्फत या चारही टीपीए सेवा पुरवत आहेत. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची सलग्निकरण करण्यात आले त्यावेळेस आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांचा अतिरिक्त लाभ हा अशुरन्स मोडवर देण्याचे शासनाने ठरविले व यासोबतच पुढील काळात कोरोना महामारी मुळे योजनेमध्ये बरेच बदल करण्यात आले व ही योजना महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांसाठी मुक्त करण्यात आली त्यावेळी हा अतिरिक्त भार शासनाने स्वतः उचलून अशुरन्स मोडवर अतिरिक्त लाभ देण्यात आला. वरळी येथील कामगार रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर सुरू झालेल्या या योजनेची कालांतराने व्याप्ती वाढत गेली व शासनाने कामगार रुग्णालयाच्या परिसरातच सदरील योजनेकरिता स्वतंत्र इमारत उभारली जिचे नाव \”जीवनदायी भवन\” ठेवण्यात आले जे आज खरोखर रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. योजना खरोखर यशस्वी ठरण्यामागे शासनासोबतच योजना प्रमुखांचा तसेच जीवनदायी कार्यालयामध्ये कार्यरत व प्रत्यक्षात जिल्हास्तरावर कार्यरत अधिकाऱ्यांचा फार मोठा सहभाग आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध ग्रामीण भागात रुग्णांना लाभ मिळवून देणाऱ्या आरोग्य मित्रांचा तसेच प्रत्यक्षात शासनाच्या योजनेची अंमलबजावणी करून रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून देणाऱ्या रुग्णालयांचाही या यशामध्ये विशेष वाटा आहे. अशा या शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ सर्व गरजूंनी घेणे आवश्यकच आहे याकरिता शासनाने 155 388 हा टोल फ्री क्रमांक लाभार्थ्यांसाठी देऊ केला आहे. या क्रमांकावर योजनेमध्ये प्राप्त होत असलेले विविध उपचार तसेच योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली रुग्णालये यासंबंधी सविस्तर माहिती प्राप्त होते. https://www.jeevandayee.gov.in https://www.pmjay.gov.in

\”जन आरोग्य\” योजनेला दहा वर्षे पूर्ण Read More »

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती परिषदेचे आयोजन

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना \”आरोग्यमंत्री आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणालेधर्मादाय रुग्णालयांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ते बदल केले जातील. यासाठी धर्मादाय कायद्यातील कलमात आवश्यक बदल करुन या योजनेसाठी किमान तीस टक्के खाटा उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करु.\” विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी धर्मादाय दवाखान्यातून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी काय करता येईल यावर विचार केला जाईल, असे सांगितले. दिव्यांग नागरिकांना तालुका स्तरावर दाखले देण्यासाठी व्यवस्था केली जावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती परिषदेचे आयोजन Read More »

वरूड ग्रामीण रुग्णालयात एकाच दिवशी 17 रुग्णांवर यशस्वी गर्भाशय शस्त्रक्रिया संपन्न #MJPJAY #PMJAY

आज दिनांक – 11मे 2022 रोजी 17रुग्णांवर यशस्वी गर्भाशय शस्त्रक्रिया संपन्नवरुड : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत वरुड ग्रामीण रुग्णालयात गर्भ पिशवी रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून शिबीर संपन्न झाले. वरूड ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित शिबिरात तब्बल 17 गर्भ पिशवीशस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या.या वेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ . प्रमोद पोतदार ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल देशमुख, सर्जन ,डॉ श्यामकुमार सिरसाम ,डॉ अंकुश अजमेरा ,डॉ प्रवीण देशमुख,डॉ प्रवीण ठाकरे,डॉ धीरज टेकोडे, डॉ समता चौधरी व भुलतज्ञ डॉ. पंकज बिजवे , डॉ रमेश डकरे यांनी कोरोनाच्या परिस्थितीत सुध्दा शासनाचे सर्व नियम पाळून हे शिबिर पार पाडले.हे शिबिर, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवाने डॉ प्रशांत घोडाम जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ . रणमले, डॉ सचिन सानप, डॉ गजानन पांडे यांचे मार्गदर्शना खाली पार पडले तसेच ग्रामीण रुग्णालय वरूड येथील डॉ. प्रशांत शेळके, डॉ हर्षल भूबंर डॉ.घनश्याम मानकर ,वर्षा दारोकर,सोनाली ठाकरे, रुचिता वानखडे संदीप पवार, पुष्पा कावणे,काठाने इंदू धांडे, सागर झटले,आशिष पापडकर,सुनील नांदगावकर पाटील,ज्ञानेश्वर टाकले मंगेश सोनटक्के, निरंजन अढव, ललिता गवई, रविना अढव, हिराबाई वाघमारे महात्मा जोतिराव फुले जन व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजने तील राजेंद्र सावळकर, प्रमोद जिचकार दिनेश घ्यार सर्व अधिकारी व कर्मचारी शिबिराच्या यशस्वीतेकरीता यांनी अथक परीश्रम घेतले. शिबिराचे समारोप रुग्णांच्या वैयक्तिक भेटी घेऊन सविस्तरपणे माहिती देऊन करण्यात आली. #महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना#महात्मा_ज्योतिराव_फुले_जन_आरोग्य_योजना

वरूड ग्रामीण रुग्णालयात एकाच दिवशी 17 रुग्णांवर यशस्वी गर्भाशय शस्त्रक्रिया संपन्न #MJPJAY #PMJAY Read More »

उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर, धुळे येथे इपिलेप्सी शिबीर संपन्न #Dhule #Maharashtra

दि.7 मे 2022 रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान व इपिलेप्सी फौंडेशन, मुंबई यांचे तांत्रिक सहकार्याने उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर, धुळे येथे इपिलेप्सी शिबीर संपन्न झाले..सदरील शिबिरासाठी मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ नाशिक, मा. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, धुळे, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, धुळे, मा. वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय शिरपुर  यांचे मार्गदर्शना खालीसदरिल शिबिर सम्पन्न झाले..

उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर, धुळे येथे इपिलेप्सी शिबीर संपन्न #Dhule #Maharashtra Read More »

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील डॉ. अंजली विष्णू हॉस्पिटल चे डॉ. अंजली धादवड व डॉ. विष्णू धादवड राज्यस्तरीय आरोग्य भुषण पुरस्काराने सन्मानित #MJPJAY #PMJAY

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील डॉ. अंजली विष्णू हॉस्पिटल चे डॉ. अंजली धादवड व डॉ. विष्णू धादवड यांना राज्यस्तरीय आरोग्य भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोविड काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनीच जिद्दीने व चिकाटीने रुग्णसेवा केली आहे. कोविड काळात सेवा देत असताना, कोविड च्या दुसऱ्या लाटेत जेव्हा सर्व शासकीय रुग्णालये कोविड हॉस्पिटल म्हणून राखीव करण्यात आली होती त्या काळात सदरील हॉस्पिटल मध्ये दुसऱ्या लाटेत सुमारे 200 हुन अधिक प्रसुती व 100 हुन अधिक क्रिटिकल नवजात बालकांना एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत सेवा देण्यात आली. स्त्रिरोग व बालरोग उपचारांसाठी फक्त सिन्नर शहरच नाही तर आजूबाजूच्या ४ ते ५ तालुके आणि २ जिल्हा साठी हक्काचे रेफरल सेंटर म्हणुन डॉ. अंजली विष्णू हॉस्पिटल ची ओळख आहे. रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्या सोबतच सामाजिक बांधिलकी जपत अनेक कार्यक्रम हॉस्पिटल तर्फे घेण्यात येतात जसे की मेडिकल कॅम्प, दरवर्षी सुदृढ बालक स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, शिक्षणासाठी मुलींना दत्तक घेणे व त्यांना दरमहा आर्धिक मदत करणे, आश्रम शाळेला वाचनालया साठी पुस्तके पुरविणे, शाळेतील वार्षिक कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणुन प्रेरणादायी भाषण देणे, तसेच किशोवयीन मुलींसाठी मार्गदर्शन करणे असे उपक्रम राबविले जातात.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील डॉ. अंजली विष्णू हॉस्पिटल चे डॉ. अंजली धादवड व डॉ. विष्णू धादवड राज्यस्तरीय आरोग्य भुषण पुरस्काराने सन्मानित #MJPJAY #PMJAY Read More »

पावनखिंड फेम प्राजक्ता माळी सांगत आहे \”जन आरोग्य\” योजनांची माहिती #MJPJAY #PMJAY

Watch \”महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेचा लाभ कसा घेतला जातो ? #MJPJAY\” on YouTube

पावनखिंड फेम प्राजक्ता माळी सांगत आहे \”जन आरोग्य\” योजनांची माहिती #MJPJAY #PMJAY Read More »

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.