“सर्वसामान्य जनतेसाठी सुवर्णसंधी – आता सरकारी रुग्णालयात मोफत सोनोग्राफी, एक्स-रे, सिटी स्कॅन आणि अधिक सुविधा!”
मुंबई, ७ एप्रिल २०२५:जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजनांचा शुभारंभ आणि आढावा घेण्यात आला. यावेळी विधान परिषद अध्यक्ष प्रा. राम शिंदे…