महाराष्ट्र शासनाच्या \”महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजने\”तून कोरोना काळात २० लाखाहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार!#MJPJAY @healthschemeinfo @JeevandayeeB
राज्यातील लाखो रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेल्या ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’मधून करोना काळात तब्बल २० लाखांहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार करण्यात […]
