मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांच्या प्रेरणेने राज्यातील सर्व रुग्णालयांना सुवर्णसंधी!

🏥 मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांच्या प्रेरणेने राज्यातील सर्व रुग्णालयांना सुवर्णसंधी! आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना – महात्मा फुले जन आरोग्य योजनांमध्ये सहभागी होण्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांचे खुले आवाहन

महाराष्ट्रातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी आणि सामान्य जनतेला मोफत उच्च दर्जाच्या आरोग्य सेवांचा लाभ देण्यासाठी, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय आरोग्यमंत्री श्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रेरणेतून राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अण्णासाहेब चव्हाण यांनी राज्यभरातील सर्व खासगी व सरकारी रुग्णालयांना ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY)’ तसेच ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY)’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

🔹 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी किमान 30 खाटांची तर सिंगल स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी 10 खाटांची आवश्यकता आहे.
🔹 ग्रामीण आणि दूरदराजच्या भागातील रुग्णालयांनीही पुढाकार घेऊन जनतेसाठी ह्या योजनांचा लाभ पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरील सशक्त प्रयत्न

राज्य शासनाच्या या व्यापक मोहिमेमध्ये प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (District Collector) — जे योजनेच्या सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आहेत — व जिल्हा शल्य चिकित्सक/अध्यक्ष तसेच सदस्य सचिव, सक्रियपणे रुग्णालयांना योजना समाविष्ट करण्याचे मार्गदर्शन करत आहेत. सामाजिक उत्तरदायित्वाचे भान!

आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांनी समाजाच्या गरजांचा विचार करून, अल्पभुती व आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी या योजनांमध्ये सहभागी होणे ही केवळ जबाबदारी नाही, तर एक सामाजिक उत्तरदायित्व देखील आहे. लाभ काय?

✅ पॅनेलवर आल्यानंतर रुग्णालयांना शासकीय योजनांखाली अधिकाधिक रुग्ण मिळतात
✅ शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार दर निश्चित केले जातात
✅ डिजिटल क्लेम्स, पारदर्शक प्रक्रिया आणि निश्चित पेमेंट सायकल 📞 अधिक माहितीसाठी संपर्क साधा!

ही केवळ योजना नव्हे, तर आपल्या रुग्णालयाच्या विकासाची, समाजसेवेची आणि आर्थिक स्थैर्याची एक मोठी संधी आहे!
आजच पुढाकार घ्या… लोकसेवेच्या या यज्ञात सहभागी व्हा!

योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता ऑनलाइन एप्लीकेशन करण्याकरता खालील लिंक वर क्लिक करा.

https://www.jeevandayee.gov.in/MJPJAY/empanelment/Eligibility.jsp

योजनेमध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व अटी यांसाठी जिल्हा समन्वयक (District Coordinator)क्षेत्रीय व्यवस्थापक (Regional Manager) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.

जिल्ह्याचे नाव, जिल्हा समन्वयक आणि त्यांचा संपर्क क्रमांक तसेच विभागाचे नाव, क्षेत्रीय व्यवस्थापक आणि त्यांचा संपर्क क्रमांक यादी खालीलप्रमाणे आहे:
जिल्हा समन्वयक (जिल्हानिहाय)

  • मुंबई
  • डॉ. धनंजय पाटील: 7304588011
  • डॉ. श्रीकांत पुंडकर (अतिरिक्त कार्यभार): 8275095902
  • पालघर: डॉ. निवृत्ती मेघा: 7304588017
  • ठाणे: डॉ. रवींद्र जगताप: 8275095828
  • रायगड: डॉ. क्षमा खरात: 7208071397
  • नाशिक: डॉ. पंकज दाभाडे: 8275095925
  • धुळे: डॉ. चेतन कुमार देसले: 8275095807
  • नंदुरबार: डॉ. चेतनकुमार देसले: 7304588202
  • अहमदनगर
  • डॉ. स्वप्नील तुपे (दक्षिण): 9136978277
  • श्री. रोहित करांडे (ADC) (उत्तर): 7304588201
  • जळगाव: डॉ. सुमित जैन: 8655938688
  • सातारा: डॉ. देविदास बगाल: 7304588012
  • पुणे
  • डॉ. प्रीती लोखंडे (पुणे १): 8275095895
  • डॉ. वैभव गायकवाड (पुणे २): 8275095821
  • सोलापूर
  • डॉ. प्रवीण गुंजाळ: 7304588016
  • डॉ. दिपक वाघमारे (ग्रामीण): 8828307848
  • कोल्हापूर
  • डॉ. सुभाष नांगरे (कोल्हापूर १, अतिरिक्त कार्यभार): 7208952297
  • डॉ. सुभाष नांगरे (कोल्हापूर २, अतिरिक्त कार्यभार): 7208952297
  • सांगली: डॉ. सुभाष नांगरे: 7208952297
  • रत्नागिरी: डॉ. प्रवीण गोरुले (अतिरिक्त कार्यभार): 8275095815
  • सिंधुदुर्ग: डॉ. प्रवीण गोरुले: 8976757105
  • छत्रपती संभाजीनगर
  • डॉ. मिलिंद जोशी (छत्रपती संभाजीनगर १): 8275095803
  • डॉ. रवी भोपळे (छत्रपती संभाजीनगर २): 9152463253
  • परभणी: डॉ. संदीप गाडेकर: 7208493165
  • हिंगोली: डॉ. मोहसीन खान: 8275095823
  • जालना
  • डॉ. विजय भुतेकर: 8275095810
  • डॉ. सचिन सानप (जालना-२): 8828124083
  • लातूर: डॉ. बाळाजी गोरे: 8275095812
  • बीड: डॉ. अशोक गायकवाड: 8275095874
  • नांदेड: डॉ. दीपेशकुमार शर्मा: 8275095818
  • उस्मानाबाद: डॉ. संतोष आहेर: 8275095906
  • अमरावती
  • डॉ. अंकिता मातळे (अमरावती १): 8275095802
  • डॉ. अविनाश मरकड: उपलब्ध नाही
  • अकोला
  • डॉ. पंकज बोरकर: 7304588200
  • डॉ. शितल गावंढे: 8828308223
  • बुलढाणा: डॉ. विवेक सावाके: 7304588014
  • यवतमाळ
  • डॉ. विशाल तावरी: 7718956927
  • श्री. सुरेंद्र इरपणवार (ADC): 8275095909
  • वाशिम: डॉ. रणजीत सरनाईक: 8275095907
  • नागपूर
  • डॉ. विश्वदिप नागरकर (नागपूर १): 8275095816
  • डॉ. अनुप बुराडे (नागपूर २): 8275095817
  • गोंदिया: डॉ. अनुप बुराडे (अतिरिक्त कार्यभार): 7304588013
  • भंडारा: डॉ. विश्वदिप नागरकर (अतिरिक्त कार्यभार): 8275095805
  • चंद्रपूर: डॉ. इंद्रजित किल्लेदार: 9136158619
  • गडचिरोली: डॉ. सुमेधबोधी चाटसे: 8806114886
  • वर्धा: डॉ. स्मिता हिवरे: उपलब्ध नाही
  • क्षेत्रीय व्यवस्थापक (विभागानुसार)
  • मुंबई: डॉ. श्रीकांत पुंडकर (अतिरिक्त कार्यभार): 8275095902
  • ठाणे: डॉ. श्रीकांत पुंडकर: 8275095902
  • नाशिक: डॉ. कुलदीप शिरपूरकर: 8275095893
  • अहमदनगर: डॉ. वासिम शेख (अतिरिक्त कार्यभार): 8275095800
  • कोल्हापूर: डॉ. वैभव गायकवाड (अतिरिक्त कार्यभार): 8275095848
  • अमरावती: डॉ. दर्शन चांदक: 8275095801
  • नागपूर: श्री. फणींद्र चंदा: 8275095832
  • पुणे: डॉ. वैभव गायकवाड (अतिरिक्त कार्यभार): 8275095848
  • लातूर: डॉ. वासिम शेख (अतिरिक्त कार्यभार): 7208071394
  • छत्रपती संभाजीनगर: डॉ. सय्यद कादीर: 8275095804
  • चंद्रपूर: डॉ. रुपेश कुमारवार (अतिरिक्त कार्यभार): 7304588019

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.