जिल्हा रुग्णालय नाशिक येथे इपिलेप्सी शिबिराचे उद्घाटन.
दि.8 मे 2022 रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान व मा. डॉ. निर्मल सूर्या,इपिलेप्सी फौंडेशन, मुंबई यांचे तांत्रिक सहकार्याने जिल्हा रुग्णालय, नाशिक येथे इपिलेप्सी शिबिराचे उद्घाटन झाले.. सदरिल शिबिरास मा.ना. डॉ. भारती ताई प्रविण पवार, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली (दुरदृष्य प्रणाली द्वारे) मा.ना. छगन भुजबळ साहेब, मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण , महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री , नाशिक, मा. लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,नाशिक,मा. डॉ. रघुनाथ भोये, उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ नाशिक, मा. डॉ. पट्टनशेट्टी सहाय्यक संचालक, आ.सेवा, नाशिक, मा. डॉ. अशोक थोरात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नाशिक मा.कपिल आहेर जिल्हा आरोग्य अधिकारी, नाशिक यांचे उपस्तिथित व मार्गदर्शना खाली सदरिल शिबिर सम्पन्न झाले..
जिल्हा रुग्णालय नाशिक येथे इपिलेप्सी शिबिराचे उद्घाटन. Read More »
