Government of India

#HappyBdayModiji @narendramodi – Pediatric Health Camp in Nashik with tag line \”It\’s Responsibility not Help\” @DrBharatippawar #PMJAY #MJPJAY @AyushmanNHA @JeevandayeeB

On the occasion of Birthday of Hon. Prime Minister of India Shri Narendra Modi, a Pediatric Health Camp organized at Civil Hospital Nashik, inaugurated by Union Minister of State, Health & Family Welfare Dr. Bharati Pawar. SRCC Hospital Mumbai Participated to diagnose and treat patients identified under Rashtriy Bal Swasthya Karyakram. Hospitals empanelled under Integrated Pradhan Mantri Jan Arogya Yojana and Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana also participated to serve poor patients better under the scheme. Hospitals are as follows. Dr. Vasantrao Pawar Medical College, SMBT Medical College, NAMCO Hospital, Shri Guruji Hospital, HCG Manavta Hospital, Suyog Hospital, Lokmanya Hospital, Apex Welness Hospital & District Civil Hospital. Arogya Mitras and officials of Integrated Pradhan Mantri Jan Arogya Yojana and Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana helped beneficiaries well to reach up to the required specialists and get enrolled under the scheme.

#HappyBdayModiji @narendramodi – Pediatric Health Camp in Nashik with tag line \”It\’s Responsibility not Help\” @DrBharatippawar #PMJAY #MJPJAY @AyushmanNHA @JeevandayeeB Read More »

महाराष्ट्र शासनाच्या \”महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजने\”तून कोरोना काळात २० लाखाहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार!#MJPJAY @healthschemeinfo @JeevandayeeB

राज्यातील लाखो रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेल्या ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’मधून करोना काळात तब्बल २० लाखांहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून यातील १० लाख १७ हजार रुग्णांच्या विम्यापोटी दोन हजार ३०० कोटींचे दावे आतापर्यंत मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय महापालिका व राज्य सरकारच्या रुग्णालयासह अंगीकृत रुग्णालयात दहा लाखाहून अधिक करोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून अद्यापि संबंधित यंत्रणांनी उपचाराच्या खर्चाचे दावे सादर केलेले नाहीत.महत्वाची बाब म्हणजे या योजनेत पांढरी शिधापत्रिका असणाऱ्या ३५,०८५ लोकांवरही मोफत उपचार करण्यात आले तर तब्बल ५५ हजाराहून अधिक गर्भवती मातांनी बाळांना जन्म दिला.null महात्मा फुले जनआरोग्य योजनेमधून एप्रिल २०२० ते ऑगस्ट २०२१ या काळात एकूण ९९६ अंगिकृत रुग्णालयांमधून सव्वा दहा लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, त्यांचे विम्याचे दावे मंजूर झाले आहेत. तर विमा दावे अद्यापि दाखल केलेले नाहीत असे दहा लाखाहून अधिक करोना रुग्ण आहेत. या रुग्णांवर प्रामुख्याने महापालिका व शासकीय रुग्णालयात मोफत उपचार करण्यात आले असून या सर्वांचा एकत्रित विचार केल्यास वीस लाखांहून अधिक रुग्णांवर आजपर्यंत उपचार करण्यात आल्याचे योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधाकर शिंदे यांनी सांगितले. महात्मा फुले व पंतप्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्षात करोना काळात मोठ्या प्रमाणात कॅन्सर, ह्रदयविकार, वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया तसेच बाळंतपण, डायलिसिस उपचार विनामूल्य करण्यात आले आहेत. आकडेवारीच्या भाषेत सांगायचे झाल्यास एप्रिल २०२० ते २२ ऑगस्ट २०२१ या काळात ३,३०,५८२ कर्करुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. यात केमोथेरपी, रेडिएशन तसेच कर्करुग्णांवरील शस्त्रक्रियांचा समावेश आहे. याशिवाय १,२१,०४४ ह्रदयविकार रुग्णांच्या अँजिओप्लास्टी तसेच ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या. करोनाच्या सुरुवातीला डायलिसिस रुग्णांचे अतोनात हाल झाले. ते लक्षात घेऊन जास्तीतजास्त डायलिसिस सुविधा महात्मा फुले योजनेतून उपलब्ध करून देण्यात आल्या असून जवळपास १,०२,५५२ एवढे डायलिसिस करण्यात आले. यासाठी जवळपास १६२ कोटी खर्च अपेक्षित आहे. जवळपास २,९५,६९२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे करोनाच्या पहिल्या लाटेत पंचतारांकित रुग्णालयातही करोना असलेल्या गर्भवती महिलांची बाळतपण करण्याचे टाळले जात होते. परिणामी ही गोष्ट लक्षात घेऊन कोणतीही शिधापत्रिका असलेल्या महिलांची बाळंतपण करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तब्बल ५५ हजाराहून अधिक महिलांची बाळंतपणे महात्मा फुले योजनेअंतर्गत करण्यात आली आहेत.null करोनाच्या गेल्या सहा महिन्यात कॅन्सर रुग्ण, गर्भवती महिला तसेच ह्रदयविकाराच्या रुग्णांसह वेगेवेगळ्या शस्त्रक्रियांसाठीच्या रुग्णांचे अतोनात हाल लक्षात घेऊन महात्मा फुले जन आरोग्य योजनेने २३ मे रोजी सर्वप्रथम आदेश काढून रुग्णोपचाराची व्याप्ती वाढवली. यापूर्वी पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. तो वाढवून पांढरी शिधापत्रिका असलेल्यांचाही समावेश या योजनेत केल्यामुळे राज्यातील तब्बल १२ कोटी लोक योजनेचा लाभ घेऊ शकत होते. यापूर्वीच्या योजनेत केवळ ४४० रुग्णालयातच उपचार मिळण्याची व्यवस्था होती. ती वाढवून १००० रुग्णालयात एकूण ९९६ प्रकारच्या आजारांवर उपचार घेण्याची तरतूद केली गेली. महत्वाची गोष्ट म्हणजे जुन्या योजनेत ज्या आजारांचा फारसा लाभ रुग्णांनी घेतला नाही ते आजार बदलून रुग्णोपयोगी आजारांचा नव्याने समावेश करण्यात आला. केंद्र सरकारच्या युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ही योजना चालविण्यात येते. या योजनेचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी करोना काळात गर्भवती महिलांच्या बाळंतपणासह आवशयक ६७ प्रकारच्या चाचण्या व उपचाराचाही या योजनेत नव्याने समावेश केला. त्याचा फायदा ५५ हजाराहून अधिक महिलांना बाळंतपणासाठी मिळाला. याशिवाय महापालिका व शासकीय रुग्णालयात गुडघेबदलासह १२० आजारांचा योजनेत समावेश करण्यात आला. करोना काळात खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राखीव ठेवणे, खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांचा खर्चावर नियंत्रण, करोना चाचणीच्या दरापासून मास्कचे दर कमी करण्यापर्यंतच्या प्रत्येक निर्णयात डॉ सुधाकर शिंदे तसेच आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांचा मोलाचा वाटा आहे. खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित केल्यामुळे करोनाचे खाजगी रुग्णालयात स्वखर्चाने उपचार करणाऱ्या लाखो रुग्णांनाही त्याचा फायदा मिळाला असून हे सर्व निर्णय घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे डॉ सुधाकर शिंदे यांनी आवर्जून सांगितले. काही निर्णय घेताना अडचणी निर्माण झाल्या मात्र मंत्री राजेश टोपे ठामपणे उभे राहिल्यामुळे निर्णय होऊन लाखो रुग्णांना त्याचा फायदा झाल्याचेही डॉ शिंदे म्हणाले. (सौजन्य लोकमत मीडिया)

महाराष्ट्र शासनाच्या \”महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजने\”तून कोरोना काळात २० लाखाहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार!#MJPJAY @healthschemeinfo @JeevandayeeB Read More »

मा. प्रधानमंत्री ने कहा आयुष्मान भारत योजना विश्व की सबसे बड़ी सरकार द्वारा वित्त पोषित योजना है और यह यूनिवर्सल हेल्थ की तरफ पहला कदम है. #PMJAY #AyushmanBharat @AyushmanNHA @MoHFW_INDIA @narendramodi

आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY), यूनिवर्सल हेल्थ कवरेज के उद्देश्य से लॉन्च की गई थी यह सरकार द्वारा वित्त पोषित, दुनिया की सबसे बड़ी स्वास्थ्य आश्वासन योजना है हेल्थ कवरेज प्रक्रिया को सुगम बनाने हेतु इसके तहत आयुष्मान कार्ड जारी किए जाते हैं#IconicWeek pic.twitter.com/VrvI7G7Zpm — पीआईबी हिंदी (@PIBHindi) August 27, 2021

मा. प्रधानमंत्री ने कहा आयुष्मान भारत योजना विश्व की सबसे बड़ी सरकार द्वारा वित्त पोषित योजना है और यह यूनिवर्सल हेल्थ की तरफ पहला कदम है. #PMJAY #AyushmanBharat @AyushmanNHA @MoHFW_INDIA @narendramodi Read More »

आयुष्यमान भारत योजना है युनिव्हर्सल हेल्थ के तरफ पहला कदम

माननीय प्रधानमंत्री ने कहा आयुष्मान भारत योजना विश्व की सबसे बड़ी सरकार द्वारा वित्त पोषित योजना है और यह यूनिवर्सल हेल्थ की तरफ पहला कदम है. आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY), यूनिवर्सल हेल्थ कवरेज के उद्देश्य से लॉन्च की गई थी यह सरकार द्वारा वित्त पोषित, दुनिया की सबसे बड़ी स्वास्थ्य आश्वासन योजना है हेल्थ कवरेज प्रक्रिया को सुगम बनाने हेतु इसके तहत आयुष्मान कार्ड जारी किए जाते हैं#IconicWeek pic.twitter.com/VrvI7G7Zpm — पीआईबी हिंदी (@PIBHindi) August 27, 2021

आयुष्यमान भारत योजना है युनिव्हर्सल हेल्थ के तरफ पहला कदम Read More »

AYUSHMAN BHARAT SCHEME AIMS TO REACH UNIVERSAL HEALTH

PM Says AYUSHMAN BHARAT Pradhan Mantri Jan Arogya Yojana launched as step towars Universal Health. आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY), यूनिवर्सल हेल्थ कवरेज के उद्देश्य से लॉन्च की गई थी यह सरकार द्वारा वित्त पोषित, दुनिया की सबसे बड़ी स्वास्थ्य आश्वासन योजना है हेल्थ कवरेज प्रक्रिया को सुगम बनाने हेतु इसके तहत आयुष्मान कार्ड जारी किए जाते हैं#IconicWeek pic.twitter.com/VrvI7G7Zpm — पीआईबी हिंदी (@PIBHindi) August 27, 2021 @healthschemeinfo

AYUSHMAN BHARAT SCHEME AIMS TO REACH UNIVERSAL HEALTH Read More »

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना शंका व समाधान #MJPJAY #Fact

या कोरोना काळात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अत्यधिक चर्चेत आली. चर्चा होते तेव्हा ती उलट-सुलट असे दोन्ही प्रकारांची असते. बरेच वेळा असं होतं की या उलट सुलट चर्चा व त्यांचे अवडंबर यांमुळे सत्य झाकोळलं जातं आणि हेच सत्य उजागर करणं गरजेचं असतं. तर चला आज जाणून घेऊया काय आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व कसा मिळवावा या योजनेचा लाभ प्रश्नोत्तरांच्या साह्याने….. प्रश्न : योजनेतून पैसे मिळवण्यासाठी बिलं कुठे सादर करायची? उत्तर : या योजनेमधून रुग्णांना प्रत्यक्ष पैसे दिले जात नाहीत त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी प्रतिपूर्ती अर्थात परतावा मिळविणे करिता कोणत्याही प्रकारे बिल सादर करण्याची आवश्यकता नसते. प्रश्न : मग योजनेचा लाभ कसा मिळेल? उत्तर : योजनेचा लाभ हा कॅशलेस स्वरूपात मिळतो अर्थात योजनेमध्ये समाविष्ट आजारांवर मोफत उपचार केले जातात. प्रश्न : मग सरकार ने दिलेले योजनेचे पैसे आमच्या खात्यावर कसे टाकले जातील? उत्तर : शासनातर्फे रुग्ण अथवा रूग्णांच्या नातेवाईकांच्या बँक अकाऊंट मध्ये अशा प्रकारे कोणतेही पैसे जमा केले जात नाहीत. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत उपचार दिले जातात व त्या बदल्यात रुग्णालयांना प्रतिपूर्ती अर्थात क्लेम दिला जातो. प्रश्न : हॉस्पिटल वाले आमच्या खात्यातून कितीही पैसे काढून घेतील ना मग? उत्तर : असे करणे शक्य नाही. रुग्णावर उपचार करण्यापूर्वी हॉस्पिटल ला यासंबंधी योजनेची पूर्वपरवानगी घ्यावी लागते व ती पूर्व परवानगी मिळताना विशिष्ट पॅकेजच्या स्वरूपात विशिष्ट रकमेची पूर्व परवानगी दिली जाते व त्यानंतर रुग्णालय ज्यावेळेस प्रतिपूर्ती अर्थात क्लेम सादर करतात त्यावेळेस संपूर्ण कागदपत्रांची पुरेपूर तपासणी करूनच रुग्णालयांना पॅकेज रकमेपैकी ची योग्य ती रक्कम दिली जाते. प्रश्न : आम्ही उपचार घेत असलेल्या हॉस्पिटलचे बिले हॉस्पिटलने कोणाकडे सादर करायची? उत्तर : ही योजना ज्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे अर्थात जी रुग्णालय योजनेशी जोडली गेली आहेत अशाच रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ दिला जातो. अश्या योजनेशी जोडलेल्या हॉस्पिटल ने ऑनलाईन पद्धतीने पूर्वपरवानगी मिळविणे, उपचार केलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे व क्लेम सादर करणे अशी ऑनलाईन प्रणाली द्वारे प्रक्रिया राबवायची असते. प्रश्न : कोणत्या हॉस्पिटल मध्ये ही योजना आहे हे आम्हाला कसे कळेल? उत्तर : आपल्या शहरातील अथवा आपल्या आसपासच्या रुग्णालयांची माहिती मिळविण्यासाठी आपण www.jeevandayee.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकता अथवा 155388 / 10882332200 या मोफत अर्थात टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपण ही माहिती मिळवू शकता. तसेच आपण ज्या रुग्णालयात गेले आहात त्या रुग्णालयात योजना उपलब्ध आहे अथवा नाही याबद्दल चौकशी करू शकता. योजनेत संलग्नित असलेल्या रुग्णालयांमध्ये योजनेसंबंधी बॅनर्स लावलेले असतात व योजनेचे मदत केंद्र उपलब्ध असते जिथे योजनेची माहिती देण्यासाठी व नाव नोंदणी करण्यासाठी योजनेचे आरोग्य मित्र उपलब्ध असतात. प्रश्न : योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? उत्तर : योजनेचा लाभ घेण्यासाठी मुळ शिधा पत्रिका अर्थात रेशन कार्ड व कोणतेही शासकीय ओळखपत्र जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. प्रश्न : हे कागदपत्र कोणाकडे द्यायचे? उत्तर : योजनेअंतर्गत जोडले गेलेल्या रुग्णालयांमध्ये जर रुग्ण भरती असेल तरच या योजनेचा लाभ मिळतो व त्यासाठी रुग्णाला भरती करतेवेळेस अथवा भरती केल्यानंतर लगेचच योजनेच्या मदत केंद्रावर उपलब्ध असणाऱ्या आरोग्य मित्रांकडे कागदपत्रे जमा करणे आवश्यक असते. आरोग्य मित्र या कागदपत्रांची पडताळणी करून ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदवून घेतात मूळ कागदपत्रे आपणास वापस करतात. प्रश्न : कागदपत्रे सोबत आणले नसतील तर योजनेचा लाभ भेटणार नाही का? उत्तर : जर उपचार करण्यास वेळ असेल तर कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते परंतु उपचार तातडीचे असतील व उपचार लगेच सुरू करणे आवश्यक असल्यास रुग्णालयास योजनेच्या विहित नमुन्यात एक हमीपत्र देणे आवश्यक असते ज्यामध्ये विशिष्ट कालावधीत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे रुग्ण अथवा त्याच्या नातेवाईकांनी आश्वासन दिलेले असते अशा परिस्थितीत या हमीपत्राच्या आधारावर रुग्णालय तात्काळ उपचार सुरू करते व रुग्ण आता त्याच्या नातेवाईकांनी कागदपत्रांची मुदतीत पूर्तता करणे आवश्यक असते अन्यथा योजनेचा लाभ बाद केला जातो. प्रश्न : योजनेचा लाभ सगळ्या आजारांवर मिळतो का? उत्तर : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 996 आजारांसाठी प्रति वर्ष प्रति कुटुंब दीड लाखापर्यंत पॅकेज आधारित पद्धतीने लाभार्थी कुटुंबांना लाभ दिला जातो यामध्ये कुटुंबातील एक व्यक्ती कितीही वेळा किंवा अनेक व्यक्ती कितीही वेळा दीड लाखाची मर्यादा संपेपर्यंत लाभ घेऊ शकतात. तर जे लाभार्थी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी आहेत अशा लाभार्थी कुटुंबांना अतिरिक्त 213 आजारांसाठी अतिरिक्त 3.5 लक्ष रुपयांचा प्रतिवर्ष प्रति कुटुंब अर्थात एकूण 1209 आजारांसाठी प्रति वर्ष प्रति कुटुंब पाच लक्ष रुपयांपर्यंत लाभ दिला जातो. प्रश्न : हॉस्पिटलने चुकीची माहिती दिली अथवा लाभ नाकारल्यास काय करावे? उत्तर : सदरील माहिती आरोग्य मित्रांकडून तपासून घ्यावी व शंकेचे समाधान न झाल्यास योजनेच्या जिल्हास्तरीय अधिकार्‍यांशी संपर्क साधावा. प्रश्न : योजनेच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक कुठे मिळतील? उत्तर : रुग्णालयातील योजनेच्या मदत केंद्रावर योजनेच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक लावलेले असतात अथवा आरोग्य मित्रांकडून अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळणे सहज शक्य आहे अथवा योजनेच्या टोल फ्री क्रमांकावर अथवा वेबसाईटवर अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळू शकतात. प्रश्न : योजनेमध्ये अजून काय काय मोफत मिळते? उत्तर : योजनेअंतर्गत ठराविक पॅकेजेस मध्ये संपूर्ण मोफत उपचार दिले जातात यामध्ये औषधी, ऑपरेशनचा खर्च, भूल तज्ञांची सुविधा इत्यादी बाबींचा समावेश आहे. या सोबत आवश्यक तपासण्या, रुग्णासाठी रुग्ण रुग्णालयात भरती असे पर्यंतचे जेवण व सार्वजनिक वाहतूक नियमानुसार एक वेळचा रुग्णाच्या परतीच्या प्रवासाचा भत्ता मोफत दिला जातो. प्रश्न : कोरोना आजारावर चे उपचार योजनेमध्ये आहेत का? उत्तर : होय 23 मे 2020 रोजीचे शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत वीस पॅकेजेस च्या माध्यमाने कोरोना आजारावर उपचार लागू करण्यात आले आहेत. या उपचारांमध्ये महागडी औषधे व कोरोना संबंधी वैयक्तिक सुरक्षा साधने व इतर बाबींचा समावेश नाही. प्रश्न : हॉस्पिटलने आम्हाला माहिती दिली नाही अथवा आमच्याकडून जास्तीचे पैसे घेतल्यास आम्ही तक्रार कुठे करायची? उत्तर : रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या मदत केंद्रावरील आरोग्य मित्रांकडे आपण सदरील तक्रार नोंदवू शकता अथवा योजनेच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदरील तक्रार नोंदविता येते याव्यतिरिक्तही जिल्ह्याच्या योजनेसंबंधी जिल्हा संनियंत्रण व तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव या नात्याने आपण मा. जिल्हा शल्य चिकित्सक व अध्यक्ष या नात्याने मा. जिल्हाधिकारी यांचे कार्यालयातही सदरील तक्रार नोंदविता येते.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना शंका व समाधान #MJPJAY #Fact Read More »

#Nashik बिटको रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू. कोविड रुग्णांना होईल फायदा.

#Nashik नाशिक #NMC महानगरपालिका अंतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या भव्य अश्या बिटको रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना #MJPJAY नुकतीच लागू करण्यात आली असून सदरील योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा कोविड रुग्णांना होईल अशी आशा आहे.योजनेचा लाभ मिळण्यासाठी रुग्णांचे रेशन कार्ड व ओळखपत्र योजनेच्या आरोग्य मित्रांकडे नोंदवावे लागेल. #Aadhaar

#Nashik बिटको रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू. कोविड रुग्णांना होईल फायदा. Read More »

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.