तानाजी सावंत महाराष्ट्राचे नवे आरोग्यमंत्री

\"\"
श्री तानाजी सावंत

यावेळाचे आरोग्यमंत्री पद सोलापूर जिल्ह्याला.

नुकतेच महाराष्ट्राच्या मंत्री मंडळाचे खाते वाटप जाहीर झाले आहे. या खाते वाटपात सोलापूर जिल्ह्यातील परांडा येथील आमदार श्री तानाजी सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी आली आहे.

Scroll to Top