#Nashik बिटको रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू. कोविड रुग्णांना होईल फायदा.

\"\"
Health Scheme Info

#Nashik नाशिक #NMC महानगरपालिका अंतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या भव्य अश्या बिटको रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना #MJPJAY नुकतीच लागू करण्यात आली असून सदरील योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा कोविड रुग्णांना होईल अशी आशा आहे.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी रुग्णांचे रेशन कार्ड व ओळखपत्र योजनेच्या आरोग्य मित्रांकडे नोंदवावे लागेल. #Aadhaar

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.