#COVID #COVID19 साठी असलेली लस #COVAXIN चा दुसरा डोस मिळणार 28 दिवसांनी

#COVID #COVID19 साठी असलेली लस #COVAXIN चा दुसरा डोस मिळणार 28 दिवसांनी. आईसीएमआर ने #COVAXIN चा दुसरा डोस घेण्याची कालमर्यादा 28 दिवसांची असल्याचे सांगितले आहे. यामध्ये कोणताही बदल नाही त्यामुळे #COVAXIN चा दुसरा डोस न चुकता 28 दिवसांची घ्यावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top